logo

AKOLA SEVA

Please login to your account

सेवा कार्यप्रणालीची उद्दिष्टे :

  1. प्रत्येक अभ्यागताला गरजेनुसार सेवा पुरवणे.
  2. गुन्ह्यातील पिडीत व बळी पडलेल्यांना सहायता करणे.
  3. शासकीय आर्थिक सहाय्य योजनेची माहिती देणे.
  4. अभ्यागताला संपर्क करून योग्य मदत मिळाल्याची खात्री करणे.
  5. पोलीस व जनता यांच्यातील संबंध वृद्धिंगत करणे.
  6. पोलिसांची जनमानसात प्रतिमा सुधारणे.
  7. पोलिसांचे कामकाजाचे मूल्यमापन करणे.
  8. तक्रारकर्त्याला वेळीच मदत, सांत्वना व धीर देऊन त्याला व त्याच्या तक्रारीला मोठ्या गुन्ह्याकडे जाण्यापासून परावृत्त करणे.